यवतमाळ आणि वाशिमचं पालकमंत्रीपद संजय राठोडांकडे, प्रतिक्रिया देत म्हणाले…
यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद संजय राठोड यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
विवेक गावंडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, यवतमाळ : यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद (Guardian Minister) संजय राठोड यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. ते सोडविण्यासाठी मी प्राध्यान्य देणार आहे, असं राठोड (Sanjay Rathod) म्हणालेत.
Published on: Sep 25, 2022 03:06 PM
Latest Videos
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!

