गाजावाजा करा, पण आमच्या मुलांचे प्राण वाचवा – संजय राऊत
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia-Ukraine war) आजचा सलग सातवा दिवस आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा (Russia-Ukraine war) आजचा सलग सातवा दिवस आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे भारतानंही युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा (Operation Ganga) हाती घेतले आहे. या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने चार मंत्री युक्रेनशेजारील देशात पोहोचले आहे. अशा प्रसंगी गाजावाजा करा, पण आमच्या मुलांचे प्राण वाचवा अशी आर्त मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारकडे केली.
Published on: Mar 02, 2022 12:21 PM
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
