Sanjay Raut LIVE | कावळ्यांची पिसं झडतील, टोचा मारून चोची तुटतील; संजय राऊत यांचा विरोधकांवर घणाघात
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडीवरुन किरीट सोमय्या हे तपास यंत्रणेचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते विचारत आहेत. कावळ्यांची पिसं झडतील, टोचा मारून चोची तुटतील असं म्हणत संजय राऊत यांचा विरोधकांवर घणाघात.

Published on: Oct 23, 2021 03:24 PM
Latest Videos
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!