AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली… नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jun 10, 2026 | 5:18 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील मानहानी प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायालयात आज होणारी संजय राऊत यांची उलटसाक्ष पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील मानहानी प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायालयात आज होणारी संजय राऊत यांची उलटसाक्ष पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे प्रकरण 2023 मधील असून नारायण राणे यांनी एका भाषणादरम्यान संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. “संजय राऊत यांना मी खासदार केलं. त्यांना निवडून आणण्यासाठी पैसे खर्च केले. त्यांच्या नावाचा मतदार यादीत समावेश नव्हता,” असे विधान नारायण राणे यांनी केले होते. या वक्तव्यामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी राणेंना मानहानीची नोटीस पाठवली होती.

या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. 6 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 10, 2026 05:18 PM

Follow Us
Vikram 1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च.

Vikram 1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला.

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच….

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले.

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक