AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...  दोन भावांमध्येच जुंपली

संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच… दोन भावांमध्येच जुंपली

| Updated on: May 30, 2026 | 6:09 PM
Share

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांना त्यांच्या सख्ख्या लहान भावाकडूनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांना त्यांच्या सख्ख्या लहान भावाकडूनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर हे या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत आहेत. काही दिवसांपूर्वी दादा खिंडकर हे त्यांच्या घरी असताना त्यांचा लहान भाऊ समाधान खिंडकर तेथे आला होता.

यावेळी जुन्या वादाचा मुद्दा काढत समाधान खिंडकर यांनी दादा खिंडकर यांना संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नये, तसेच धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नये, असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरण मिटवून घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या घटनेनंतर दादा खिंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या प्रकरणामुळे संतोष देशमुख प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे.

Published on: May 30, 2026 06:09 PM

Follow Us
सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला…  चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!.

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!.

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!

शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, पोलिसांनी असा सोडवला गुंता….

शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, पोलिसांनी असा सोडवला गुंता…

कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे.

कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे

सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्त्व करावं, मुख्यमंत्री म्हणून…बड्या मंत्र्याचं थेट विधान; महायुतीत नेमकं काय घडतंय?.

सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्त्व करावं, मुख्यमंत्री म्हणून…बड्या मंत्र्याचं थेट विधान; महायुतीत नेमकं काय घडतंय?

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर