देव तारी त्याला कोण मारी! चमत्कार झाला अन् मुलगा वाचला

मराठी मध्ये एक प्रसिद्ध अशी म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भीषण अपघातातून एक मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे. या अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

देव तारी त्याला कोण मारी! चमत्कार झाला अन् मुलगा वाचला
| Updated on: Mar 25, 2022 | 11:09 AM

मराठीमध्ये (marathi) एक प्रसिद्ध अशी म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भीषण अपघातातून एक मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे. या अपघाताचा (accident) व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ही घटना केरळमधील कन्नूरच्या तळीपरंबाज परिसरातील आहे. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (cctv) कैद झाला आहे. हा मुलगा त्याच्या सायकलवर घाई-घाईत रस्त्या क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता. रस्ता क्रॉस करताना समोरून अचानक एक दुचाकी आली, हा मुलगा या दुचाकीला धडकला. मात्र दुचाकीच्या मागून एक बस देखील येत होती. दुचाकीची धडक बसल्याने हा मुलगा बसच्या पुढे जाऊन पडला तर या मुलाची सायकल बसच्या चाकाखाली आली. अपघातात सापडलेल्या या सायकलचा चुराडा झाला आहे. यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की, हा अपघात किती भीषण होता.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.