Video : मांसाहार केल्याने शरद पवार दगडूशेठ गणपती मंदिरात गेले नाहीत- प्रशांत जगताप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) नास्तिक असल्याचा थेट आरोप केलो हाता. मात्र त्यानंतर शरद पवारांचे देवासमोरचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर शरद पवार आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या (Dagdusheth Ganpati Darshan) दर्शनाला जाणार होते. ते तिथे पोहोचलेही मात्र त्यांनी यावेळी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. तर मी आणि पवार साहेबांनी मी नाँनव्हेज […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) नास्तिक असल्याचा थेट आरोप केलो हाता. मात्र त्यानंतर शरद पवारांचे देवासमोरचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर शरद पवार आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या (Dagdusheth Ganpati Darshan) दर्शनाला जाणार होते. ते तिथे पोहोचलेही मात्र त्यांनी यावेळी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. तर मी आणि पवार साहेबांनी मी नाँनव्हेज खालले म्हणून आज ते मंदिरात गेले नाहीत अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कारण पुण्यात मासाहाराचं कारण देत शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात जाणं टाळलं? असा सवाल आता राजकारणात चर्चेत आहे. आता यावरूनही बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

