AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते मंत्रालयात किती वेळा आले? CCTV तपासा, शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात

शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. मंत्रालयात न येणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला बदनाम करू नये असा घणाघात उद्धव ठाकरेंवर करण्यात आला आहे.

ते मंत्रालयात किती वेळा आले? CCTV तपासा, शिंदे गटातील 'या' नेत्याचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे Image Credit source: tv9 marathi
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Sep 18, 2022 | 5:41 PM
Share

मुंबई :  दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. मंत्रालयात न येणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला बदनाम करू नये असं दिपक केसरकरांनी म्हटलं आहे.  उद्धव ठाकरे मंत्रालयात किती वेळा आले? याचे सीसीटीव्ही फुटेज तपासा असंही यावेळी केसरकर म्हणाले आहेत. दरम्यान त्यांनी यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंकडून भरकटवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे लोकांनी सावध रहावं असा टोला केसरकर यांनी लगावला आहे. दिपक केसरकरांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला होता.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत