AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Assembly Session | 'म्याव-म्याव; प्रकरणाचे सभागृहात पडसाद, सेनेकडून नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी

VIDEO : Assembly Session | ‘म्याव-म्याव; प्रकरणाचे सभागृहात पडसाद, सेनेकडून नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी

| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 1:14 PM
Share

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचा आम्ही आदर करतो.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचा आम्ही आदर करतो. सुधीर भाऊ आपण फार बोलतात. मात्र, आपलसुद्धा ऐकलं जात नाही. अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो की सभागृहात किंवा सभागृहाच्या प्रांगणात आमच्या नेत्याविरोधात बोललं गेल्यास आम्ही शांत राहणार नाही. आमच्या नेत्याचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुहास कांदे यांनी दिला.