आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन, युवासेना सज्ज, पाहा…
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला राज्य सरकारने गुजरातला पाठवले त्याच्या निषेधार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन होतंय.
रणजीत जाधव, मावळ,पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) राज्याबाहेर गेला. त्याच्या निषेधार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन होतंय. वडगाव मावळमधील ग्रामदैवत पोटोबा मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत जनआक्रोश आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच सभेमध्ये रूपांतर होणार आहे. आदित्य ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या जनआक्रोश आंदोलनासाठी मावळ युवासेना कार्यकर्ते सज्ज आहेत. सभास्थळी मावळ युवासेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
Published on: Sep 24, 2022 03:02 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

