Shivsena : शिवसेना- शिंदे गटातील राड्याचा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
याप्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून दसदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आले आहे.
मुंबई- प्रभादेवी येथे शिवसेना व शिंदे गटामध्ये हाणामारी पाहायला मिळाली आहे. आमदार सदा सरवणकर (sada sarvanakar)यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने (Shivsena) केला आहे. शिंदे गटाचे शाखा प्रमुख संतोष तेलवणे याना मारहाण केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलं आहे . या मारहाण प्रकरणात पाच शिवसैनिकांना अटक(Arrest ) करण्यात आली आहे. तर 20 जनांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून दसदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आले आहे.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

