माझ्या मालकाच्या मुलाचं लग्न का होत नाही? यावर संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा; नितेश राणे यांचं वक्तव्य
बारसुला जाण्याआधी पत्राचाळीत जाऊन दाखव, कपडे फाडून परत पाठवतील; नितेश राणे यांचं संजय राऊतांना चॅलेंज, पाहा व्हीडिओ...
सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “संजय राऊतने माझ्या मालकाच्या मुलाचं लग्न का होत नाही, यावर अग्रलेख लिहावा”, असं नितेश राणे म्हणालेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी समजावं की हे तुमचं कार्ट तुमचं नाही आहे. तो मी तुमचे कपडे फाडतोय का हेच बघतोय, असंही ते म्हणालेत. संजय राऊतमुळे, त्याच्या भ्रष्टाचारामुळे पत्राचाळीतले लोक बेघर होत होते.बारसुला जाण्याआधी मालकाला घेऊन पत्राचाळीत जाऊन दाखव.कपडे फाडून तुला परत पाठवतील, असंही संजय राऊत म्हणालेत.
Published on: Apr 29, 2023 11:07 AM
Follow Us
Latest Videos
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल

