सिंधुदुर्ग शिवसेनेत गटबाजी, उदय सामंत यांचा फोटो पोस्टरवर नसल्यानं समर्थकांनी शिवसेनेचा पोस्टर फाडला

या पोस्टरवर आमदार, खासदार, स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांचे फोटो होते. पण पालकमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्टरवर नव्हता. त्यामुळे उदय सामंत यांच्या समर्थकांनी ते पोस्टर फाडले.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील शिवसेनेमधील गटबाजी समोर आली आहे. कणकवलीतील शिवसैनिकांनी शिवसेनेचचं पोस्टर फाडलं. या पोस्टरवर आमदार, खासदार, स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांचे फोटो होते. पण पालकमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्टरवर नव्हता. त्यामुळे उदय सामंत यांच्या समर्थकांनी ते पोस्टर फाडले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI