Special Report | रणवीर – दिपीका कोणत्या राज्याचा संघ खरेदी करणार ?
आगामी आयपील स्पर्धेत आणखी दोन संघ पाहाला मिळणार आहेत. त्यासाठी लवकरच बोलीही लागणार आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंह तसेच दीपिका सर्वाधिक चर्चेत आहेत. ही जोडी एक नवा संघ खरेदी करणार आहे.
मुंबई : आगामी आयपील स्पर्धेत आणखी दोन संघ पाहाला मिळणार आहेत. त्यासाठी लवकरच बोलीही लागणार आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंह तसेच दीपिका सर्वाधिक चर्चेत आहेत. ही जोडी एक नवा संघ खरेदी करणार आहे. ज्या सेलिब्रेटींनी आयपीएलचा संघ खरेदी केला ते सर्व वादात आणि चर्चेत राहिलेले आहेत. पाहा हा स्पेशल रिपोर्ट..
Published on: Oct 22, 2021 11:57 PM
Follow Us
Latest Videos
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...

