Special Report | लोकांसाठी दंडाचा घाट मात्र नेत्यांच्या लग्नाचा शाही थाट
दोन्ही नेत्यांच्या घरी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात लोकांनी मोठी गर्दी केली होती. थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यांत कोरोना नियमांची पायमल्ली झाली. पाहा स्पेशल रिपोर्ट..
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची कन्येचा विवाह सोहळा थाटात पार पडला. तसेच शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचाही विवाह झाला. या दोन्ही नेत्यांच्या घरी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात लोकांनी मोठी गर्दी केली होती. थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यांत कोरोना नियमांची पायमल्ली झाली. पाहा स्पेशल रिपोर्ट..
Published on: Nov 29, 2021 10:31 PM
Follow Us
Latest Videos
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

