AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत मैदानात, त्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Special Report | सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत मैदानात, त्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 3:25 AM
Share

सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी गुप्त बैठक झाली.

Special Report | महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. | Special report on secret meeting between shiv sena and ncp leaders in mumbai

Published on: Jul 02, 2021 12:40 AM