Beed मध्ये Latur-Aurangabad एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
मुंबई : आज सकाळी लातूर अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झालेत. लातूर-औरंगाबाद ही बस लातूर येथून निघाली होती. तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला. हा […]
मुंबई : आज सकाळी लातूर अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झालेत. लातूर-औरंगाबाद ही बस लातूर येथून निघाली होती. तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झालाय. इतर गंभीर जखमी झाले.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

