MSRTC Bus Video : व्हय मागं… कंडक्टर फुल्ल टाईट, तोलही सावरता येईना अन्… बस चालकच वाहकावर संतापला, बघा VIDEO
सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही.. अशातच एका एसटी बसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बघा व्हिडीओमध्ये नेमकं काय?
पालघरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या बसमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पालघरमधील एका एसटी महामंडळाच्या बसचा आहे. या बसमधील वाहक हा मद्यपान करून कर्तव्यावर असल्याचा प्रकार समोर आलाय. तर मद्यपान केल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहकाला धड स्वतःचा तोलही सावरता येत नसल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. वाहकाच्या या अवस्थेवर बस चालक चांगलाच संतापला आहे. धावत्या बसमधील या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ बसमधील प्रवाशांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला आहे. यानंतर प्रवाशांनी हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. बघा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....

