AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मराठा समाजाचे विद्यार्थी तसेच उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: May 31, 2021 | 8:20 PM
Share

Video | मराठा समाजाचे विद्यार्थी तसेच उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील मराठा समाजाचे विद्यार्थी तसेच उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या तसेच इतर महत्त्वाच्या 9 बातम्यांचा आढवा या विशेष बातमीपत्रात….