SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 22 July 2021

कसारा आणि आसपासच्या परिसरातील सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरमाली आणि कसारा रेल्वे स्टेशनवर ट्रॅकवर पाणी साचलं आहे.

SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 22 July 2021
| Updated on: Jul 22, 2021 | 10:09 AM

मुंबई : राज्यात गेल्याक काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कसारा आणि आसपासच्या परिसरातील सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरमाली आणि कसारा रेल्वे स्टेशनवर ट्रॅकवर पाणी साचलं आहे. इगतपुरी आणि कसाराच्यामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे खर्डी रेल्वे स्टेशनवर अमरावती एक्स्प्रेस ठप्प आहे.  तसेच कसारा रेल्वे स्टेशनवर डाऊन पंजाब एक्स्प्रेस, अप कुशीनगर एक्स्प्रेस, अप अमृतसर एक्स्प्रेस आणि अप कामायनी एक्स्प्रेस दहा वाजल्यापासून थांबलेली आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.