VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 20 April 2022
गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी 2019 मध्ये एकनाथ खडसे, माझे आणि इतरां फोन टॅपिंग केले. विशेष म्हणजे या प्रकारात आमचेच मोबाइल नंबर मात्र केंद्र सरकारकडून परवानगी मागताना अँटी सोशल एलिमेंट्स असं म्हणत अर्ज केला गेला, असा धक्कादायक आरोप आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी 2019 मध्ये एकनाथ खडसे, माझे आणि इतरां फोन टॅपिंग केले. विशेष म्हणजे या प्रकारात आमचेच मोबाइल नंबर मात्र केंद्र सरकारकडून परवानगी मागताना अँटी सोशल एलिमेंट्स असं म्हणत अर्ज केला गेला, असा धक्कादायक आरोप आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ खडसे, संजय राऊत आणि अन्य चौघांचे फोन त्यावेळी टॅप झाले. टॅपिंगची परवानगी घेताना आमच्यापैकी कुणाला ड्रग्स पेडलर तर गुणाला गँगस्टर म्हटलं गेलंय, महाविकास आघाडी सरकार स्थापन करते वेळी आमच्या संवादावर लक्ष ठेवण्यासाठी हा प्रकार केला गेल्याचा आरोपदेखील संजय राऊत यांनी केला.
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

