VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 January 2022
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी सोनिया, राहुल यांच्यासह शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका करत सवालाच्या फैरी झाडल्या होत्या. या टीकेला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार उत्तर दिले.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी सोनिया, राहुल यांच्यासह शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका करत सवालाच्या फैरी झाडल्या होत्या. या टीकेला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियांका आणि राहुलने अभिवादनाचे साधे ट्विट केले नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केले नाही. आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो.
Latest Videos
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

