VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 4 November 2021
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले आहेत. लोकांची चेष्टा लावली आहे. किमान 25 ते 30 रुपये तरी कमी करायला हवे होते, असं सांगतानाच मोठं मन दाखवायला मन मोठं लागतं. तुमचं मन कुजकं आणि सडकं आहे, असा हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले आहेत. लोकांची चेष्टा लावली आहे. किमान 25 ते 30 रुपये तरी कमी करायला हवे होते, असं सांगतानाच मोठं मन दाखवायला मन मोठं लागतं. तुमचं मन कुजकं आणि सडकं आहे, असा हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला. लोकांची चेष्टा चालली आहे का? मोठं मन दाखवायला मन असावं लागतं. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार. पाच रूपयांची नोट दाखवत आहात आम्हाला. किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. असे राऊत म्हणाले.
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

