Special Report | एकाच देशात लसीच्या वेगवेगळ्या किमती कशा?, कोर्टाचा केंद्राला सवाल
नवी मुंबई : कोरोनाला आळा घालायचं असेल तर लसीकरण महत्त्वाचं असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध नसल्यामुळे देशात अनेक अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहे. याच मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टाने सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्याविषयीच हा खास रिपोर्ट…….

Latest Videos
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी