Sanjay Raut : युवक प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्या संशयास्पद, संजय राऊतांचे ट्विट

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना लक्ष्य केलंय. 

Sanjay Raut : युवक प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्या संशयास्पद, संजय राऊतांचे ट्विट
| Updated on: May 11, 2022 | 10:53 AM

मुंबई :  युवक प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्या संशयास्पद असल्याच्या आशयाचं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. ‘NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा चौकशीची मागणी किरीट सोमय्या ने केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशी साठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला.2018 19 असे 2 वर्ष सोमय्या ने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रुपये त्याच्या युवक प्रतिष्ठान साठी घेतले!’ असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये (Tweet) म्हटलंय. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना (kirit somaiya) लक्ष्य केलंय.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.