रात्रंदिवस यांना फक्त मुख्यमंत्रीच दिसतात, एवढा धस्का घेतलाय; शिवसेनेच्या नेत्याने टीकास्त्र डागलं

Sanjay Raut : संजय राऊत यांनाही डी.लिट पदवी देणं गरजेचं आहे. कारण संजय राऊतने शिवसेना फोडली, असं म्हणत शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...

रात्रंदिवस यांना फक्त मुख्यमंत्रीच दिसतात, एवढा धस्का घेतलाय; शिवसेनेच्या नेत्याने टीकास्त्र डागलं
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 9:23 AM

ठाणे : शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “रात्री-दुपारी-दिवसा यांना फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच दिसतात. एवढे हे लोक मुख्यमंत्र्यांना घाबरलेले आहेत. मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करतात. त्यामुळे विरोधकांना यापुढे कधी भविष्यात सत्ता मिळेल असा दिसत नाही. मुख्यमंत्र्यांना जी पदवी मिळाली आहे. ती समाजसेवासाठी मिळाली आहे. तुम्ही कोोरना काळात घराच्या बाहेर पडले नाहीत. आताचे मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करून जनतेच्या हिताचे निर्णय घेतात, असं म्हस्के म्हणाले आहेत. संजय राऊत यांनाही डी.लिट पदवी देणं गरजेचं आहे. कारण संजय राऊतने शिवसेना फोडली म्हणून उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे विचार विसरायला लावले. राष्ट्रवादीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेच्या मनामध्ये ठासून भरली. त्याकरिता संजय राऊत यांना डॉक्टरेट पदवी मिळाली पाहिजे, असंही म्हस्के म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.