संजय राऊत, ‘ही’ गोष्ट केली असेल तरच बोला, फालतू बडबड करू नका; शिवसेना नेत्याचं आव्हान
Sanjay Gaikwad on Sanjay Raut : शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत यांनी कधी आपातकालीन परिस्थितीमध्ये कुणाला मेडिकल हेल्प तरी केली आहे का? केली असेल तर सांगावं. फालतू बडबड करू नये, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला सलाम आणि त्यांनी जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर मेडिकल सुविधा पुरवण्याचे काम केलं. पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत केली. त्यांचं ते काम लक्षात घेऊन त्यांना डिलीट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यासाठी मी त्यांच्या कौतुक करतो. त्यांचं मनापासून अभिनंदन, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
Published on: Mar 30, 2023 08:23 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

