Pune Crime | बंद घराचं कुलुप तोडून चोरी, साडेनऊ लाखांचा ऐवज लांबवला
बंद घराचं कुलुप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साडेनऊ लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना राजगुरूनगर (Rajgurunagar) शहरात घडली आहे. याबाबत खेड (Khed) पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंद घराचं कुलुप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साडेनऊ लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना राजगुरूनगर (Rajgurunagar) शहरात घडली आहे. याबाबत खेड (Khed) पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे.
Published on: Jan 18, 2022 10:49 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
