नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार
ओम्नी व्हॅनने अचानक पेट घेतला. व्हॅन ड्राइवर सुखरूप आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नाशिकच्या द्वारका परिसरात बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. सुदैवाने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्याने जीवित हानी टळली. ओम्नी व्हॅनने अचानक पेट घेतला. व्हॅन ड्राइवर सुखरूप आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Published on: Sep 14, 2022 10:40 PM
Follow Us
Latest Videos
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
