VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 15 January 2022

पुण्यात काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांनी आंदोलन केलं होतं. मात्र,आता आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलीय. त्यामुळे अशा पद्धतीचे पोस्टर्स हे रिक्षावर लावण्यात आले आहेत पुण्यातील रिक्षाचालकांनी हे आंदोलन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मदतीसाठी त्यांनी आवाहन केलंय.

पुण्यात काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांनी आंदोलन केलं होतं. मात्र,आता आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलीय. त्यामुळे अशा पद्धतीचे पोस्टर्स हे रिक्षावर लावण्यात आले आहेत पुण्यातील रिक्षाचालकांनी हे आंदोलन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मदतीसाठी त्यांनी आवाहन केलंय. पुण्यातील रिक्षाचालकांनी भोसरी परिसरात आंदोलन केलं आहे. पुण्यातील बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य संघटनेनं ओला उबर दुचाकी वाहतूक सुरु केलीय त्याचा निषेध केला आहे. अजित पवारांनी निर्णय घेतल्यास 12 लाख रिक्षावाल्यांच्या हिताचा निर्णय होईल. अन्यथा अजित पवार यांनी सही न केल्यास 12 लाख रिक्षावाले आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय यांच्यावर अन्याय होईल, असं बघतोय रिक्षावाला संघटना महाराष्ट्र यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI