TOP 9 News | टॉप 9 न्यूज | दिवसभरातील 9 मोठ्या बातम्या
राज्य सरकारच्या नाराजीनंतरही राज्यपाल दौरा करण्यावर ठाम आहेत. त्याच्या दौऱ्यात कोणताही बदल नसून ते हिंगोली, नांदेड आणि परभणीचा दौरा करणार असल्याची माहिती राजभवनने दिली आहे.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | दिवसभरातील 9 मोठ्या बातम्या
1) राज्य सरकारच्या नाराजीनंतरही राज्यपाल दौरा करण्यावर ठाम आहेत. त्याच्या दौऱ्यात कोणताही बदल नसून ते हिंगोली, नांदेड आणि परभणीचा दौरा करणार असल्याची माहिती राजभवनने दिली आहे.
2)जी कामं मंत्र्यांची तिथे राज्यपालांनी हस्तक्षेप करु नये. महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले तर स्वत: पाय अडकून पडाल अशी टीक संजय राऊत यांनी केली.
3) आपलं अपयश लपवण्यासाठी सरकार राज्यपालांवर टीका करत आहे, असं विधान विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं.
4) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. यूपीएससीचे सदस्य लवकर नेमण्याची मागणी भरणे यांनी केली आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

