नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यात दोन तरुण बुडाले
नाशिकमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. सोमेश्वर धबधब्यात चार तरुण पोहोण्यासाठी गेले होते. मात्र त्यातील दोन तरुण धबधब्यामध्ये बुडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे, मात्र अद्यापही या मुलांचा शोध लागलेला नाही.
नाशिकमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. सोमेश्वर धबधब्यात चार तरुण पोहोण्यासाठी गेले होते. मात्र त्यातील दोन तरुण धबधब्यामध्ये बुडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे, मात्र अद्यापही या मुलांचा शोध लागलेला नाही. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधमोहिमेत अडचणी येत आहेत.
Latest Videos
Latest News