‘…तर जीभ हासडून टाकू’, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत दिला एकनाथ शिंदे यांना इशारा
VIDEO | रत्नागिरीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजप आणि शिंदे गटांवर साधला निशाणा, बघा काय म्हणाले...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह भाजप आणि शिंदे गटांवर चांगलाच निशाणा साधला. “काल परवा मिंदे बोलले की बरं झालं आमचं देशद्रोह्यांसोबत चहापान टळलं, मग सगळ्यांनी धुडगूस घातला. मग म्हणाले, तसं नाही. मी तुम्हाला उद्देशून बोललो नाही. अरे कसं बोलशील? बोललास तर आम्ही जीभ हासडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाही आहोत. देशप्रेमी आहोत. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंदेंना बोलतोय. राजव, वैभव, अनिल परब देशद्रोही आहेत? मुंबई वाचवणारे सैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटत आहेत?”, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार घणाघात केलाय
Published on: Mar 05, 2023 09:43 PM
प्रताप सरनाईकांसह ओमराजे निंबाळकर... 6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
