Breaking | FDA कडून रेमडेसिवीरचं असमान वाटप, छगन भुजबळांनी केलेल्या चौकशीत माहिती उघड

Breaking | FDA कडून रेमडेसिवीरचं असमान वाटप, छगन भुजबळांनी केलेल्या चौकशीत माहिती उघड (Unequal distribution of remedivir from FDA, Disclosure of information made by Chhagan Bhujbal)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:00 PM, 13 Apr 2021

नाशिक : FDA कडून खाजगी हॉस्पिटलला रेमडिसिव्हरची खैरात. एकाच हॉस्पिटलला एका दिवसात तब्बल 1 हजार रेमडिसिव्हर इंजेक्शन दिले. केवळ ८६ रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला दिले तब्बल एक हजार रेमडिसिव्हर इंजेक्शचा पुरवठा करण्यात आला. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक आरोप केला आहे.