मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. माझगावमध्ये महापालिकेच्या वतीने महाराणा प्रताप चौकाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावर केले.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. माझगावमध्ये महापालिकेच्या वतीने महाराणा प्रताप चौकाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावर केले. या कार्यक्रमाला पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच मुंबईचे पालकमंत्री अस्मल शेख यांची देखील उपस्थिती होती.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

