AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादरच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

दादरच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 10:17 AM
Share

दादरच्या भाजी मंडईमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. यातून कोरोनाच्या प्रसाराची भीती निर्माण झाली आहे.

मुंबई :  राज्यामध्ये कोरोनाचा संसर्गं वाढत आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने राज्यात शिरकाव केला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांकडून सर्रासपणे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. असाच प्रकार दादरच्या भाजी मंडईमधून समोर आला आहे. भाजी मंडई परिसरात ग्राहक मोठी गर्दी करत असून, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.

Published on: Dec 26, 2021 10:15 AM

Follow Us
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…