AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...

ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद…

| Updated on: Sep 02, 2026 | 4:58 PM
Share

ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विशाखा राऊत यांची याचिका फेटाळल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आल्याचं सांगितलं  करण्यात आले आहे. पालघर जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांच्या नगरसेवकपदाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुरु असलेली सुनावणी आज संपली असून, आता पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान, ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विशाखा राऊत यांची याचिका फेटाळल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आल्याचं सांगितलं  करण्यात आले आहे. पालघर जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांच्या नगरसेवकपदाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगर विकास विभागाला कळवून हे पद अवैध असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे विशाखा राऊत पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील अशाही चर्चा आहेत.

Published on: Sep 02, 2026 04:58 PM

Follow Us