सांगली: शहरात गव्याचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
काही दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये गव्याचा मुक्तसंचार सुरू होता. अखेर हा गवा शहरात येऊन धडकला आहे. गवा मुक्तपणे शहरात फीरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सांगली: काही दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये गव्याचा मुक्तसंचार सुरू होता. अखेर हा गवा शहरात येऊन धडकला आहे. गवा मुक्तपणे शहरात फीरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून, गव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही या गव्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.
Published on: Dec 28, 2021 09:50 AM
Follow Us
Latest Videos
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...

