AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi | महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Modi | महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी… पंतप्रधान नेरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Apr 18, 2026 | 6:07 PM
Share

लोकसभेत काल (17 ऐप्रिल 2026) महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झालं. हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर महिला आरक्षणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना धारेवर धरलं होतं

लोकसभेत काल (17 ऐप्रिल 2026) महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झालं. हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर महिला आरक्षणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना धारेवर धरलं होतं. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना याची किंमत प्रदीर्घकाळ चुकवावी लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.

पुढे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी खूप मोठी चूक केली आहे.या विषयावरच देशभरात अनेक आंदोल तसेच मोर्चे काढले जात आहेत. अनेक सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही यावर स्पष्ट मत मांडले.

Published on: Apr 18, 2026 06:07 PM

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!