आता कार घेण्याचं स्वप्न पू्र्ण होणार, ‘या’ आहेत सर्वात स्वस्त फॅमिली कार, जाणून घ्या किंमत

जर तुम्हाला देखील तुमचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त फॅमिली कारबद्दल सांगणार आहोत, ज्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील परिपूर्ण आहेत.

| Updated on: Jan 07, 2026 | 5:57 PM
1 / 5
मारुती सुझुकीची बलेनो ही कार सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायांपैकी एक मानली जाते. ही कार कुटुंबासाठी एकदम परफेक्ट असून ती प्रति लीटर अंदाजे 22 किमी मायलेज देते.

2 / 5
या कारचे फीचर्स देखील जबरदस्त आहेत. या कारची एक्स-शोरुम किंमत ही 6.75 लाखांपासून सुरु होते.

3 / 5
जर तुम्हाला इंधन कार्यक्षमतेला प्राधान्य देणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक कार घेयची असेल तर टाटा टियागो ही एक उत्तम पर्याय आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजीमध्ये येते.

4 / 5
ही कार सीएनजीमध्ये प्रति किलोग्रॅम 28 ते 30 किमी मायलेज देते. या कारची एक्स शोरुम किंमत ही 6.60 लाख रुपये इतकी आहे. ही कार सर्व सामान्य लोकांना परवडणारी कार आहे.

5 / 5
MG कॉमेट EV ही एक पॉवरफूल इलेक्ट्रिक कार आहे. जी एका चार्जमध्ये 230 किमी जाते. या कारमध्ये देखील खास फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरु होते.