Maruti Swift CNG : मारुती स्विफ्ट सीएनजीमध्ये काय खास? सिलिंडर बसल्यानंतर किती स्पेस उरली? जाणून घ्या…

| Updated on: Aug 23, 2022 | 1:06 PM

ही कार 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येत आहे. नवीन सीएनजी कार ऑटोमॅटिक प्रकारात उपलब्ध होणार नाही. सीएनजीचे मायलेज 30.9 किमी प्रति किलो असेल असा कंपनीचा दावा आहे. सविस्तर वाचा...

1 / 5
मारुतीच्या इतर सीएनजी वाहनांप्रमाणेच कंपनीने एस-सीएनजी टॅगसह सीएनजी लाँच केली आहे. कंपनीने सीएनजी टँकचे वजन अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी स्विफ्टचे सस्पेन्शन आणि ब्रेक देखील पुन्हा ट्यून केले आहेत.

2 / 5
नवीन मारुती स्विफ्ट CNG 1.2-लीटर पेट्रोल मोटर इंजिनद्वारे समर्थित असेल. जे 81 bhp आणि 113 Nm टॉर्क निर्माण करेल.

3 / 5
पेट्रोल आणि सीएनजी सुरक्षितपणे बदलण्यासाठी कंपनीनं त्यात दुहेरी परस्परावलंबी ECUs तंत्रज्ञान वापरले आहे.

4 / 5
CNG इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते 70 bhp आणि 95 Nm जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करेल.

5 / 5
ही कार 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येत आहे. नवीन सीएनजी कार ऑटोमॅटिक प्रकारात उपलब्ध होणार नाही. सीएनजीचे मायलेज 30.9 किमी प्रति किलो असेल असा कंपनीचा दावा आहे.