Hero Pleasure ते Honda Dio, 2021 मधील देशातील टॉप 5 स्कूटर्स, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

| Updated on: Dec 31, 2021 | 5:01 PM

हिरो प्लेजरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. ही स्वस्त आणि सहज चालवता येणारी स्कूटर आहे. यात 110.9cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 8.1 PS पॉवर आणि 8.70 Nm टॉर्क जनरेट करतं.

1 / 5
हिरो प्लेजरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. ही स्वस्त आणि सहज चालवता येणारी स्कूटर आहे. यात 110.9cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 8.1 PS पॉवर आणि 8.70 Nm टॉर्क जनरेट करतं. प्लेजर प्लसची किंमत 61,900 ते 71,900 रुपये आहे.

2 / 5
TVS स्कूटी झेस्ट ही एक कॉम्पॅक्ट स्कूटर आहे जी, लहान आकारामुळे आणि कमी वजनामुळे, लहान लोकांसाठी चांगला पर्याय आहे. यामधील 109.7cc सिंगल-पॉट इंजिन (7.81 PS/8.8 Nm) चांगला परफॉर्मन्स देतं. याची किंमत 64,641 ते 66,318 रुपये आहे.

3 / 5
TVS ज्युपिटर 110 ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय स्कूटरपैकी एक आहे. जी एक आकर्षक डिझाइन आणि शक्तिशाली 109.7 cc सिंगल-सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 7.88 PS पॉवर आणि 8.8 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरची किंमत 66,273 रुपये ते 76,573 रुपये आहे.

4 / 5
Honda Dio ही Activa 6G ची अधिक आकर्षक दिसणारी सिबलिंग स्कूटर आहे. जी 109.5cc सिंगल-सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 7.76 PS पॉवर आणि 9 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, कमी वजनामुळे ही स्कूटर ऑपरेट करणे देखील सोपे आहे. या स्कूटरची किंमत 65,075 ते 70,973 रुपये आहे. Dio Activa पेक्षा अधिक परवडणारा पर्याय आहे.

5 / 5
Honda Activa ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय स्कूटर आहे आणि तिचं 110cc व्हर्जन (Activa 6G) सध्या बाजारात उपलब्ध आहे. ही स्कूटर स्टाइल, रायडर कम्फर्ट, हँडलिंग आणि किफायतशीर किंमत यामुळे लोकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. या स्कूटरमध्ये 109.5cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 7.79 PS पॉवर आणि 8.79 Nm टॉर्क जनरेट करते. सध्या भारतीय बाजारात या स्कूटरची किंमत 69,645 ते 72,891 रुपये आहे.