7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनस, पगाराचा SMS तपासा, किती पगार येणार?

केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, HRA वाढविण्यात आलाय, कारण DA 25%पेक्षा जास्त आहे. या कारणास्तव केंद्र सरकारने HRA वाढवून 27% करण्याचा निर्णय घेतला.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनस, पगाराचा SMS तपासा, किती पगार येणार?
7th Pay Commission: allowance rules
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 7:40 AM

नवी दिल्ली : सरकारने दीड वर्षासाठी महागाई भत्त्याची (DA) थकबाकी दिली नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पगारामध्ये दुप्पट बोनस मिळू शकतो. आज तुम्ही तुमच्या बँक खात्यात येणाऱ्या पगाराचे SMS तपासावेत की DA आणि HRA वेतनात वाढ झाली आहे की नाही. सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 28 टक्के केले आणि घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढवला.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता

केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, HRA वाढविण्यात आलाय, कारण DA 25%पेक्षा जास्त आहे. या कारणास्तव केंद्र सरकारने HRA वाढवून 27% करण्याचा निर्णय घेतला.

HRA मध्येही सुधारणा केली जाणार

7 जुलै 2017 रोजी खर्च विभागाने एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये म्हटले होते की जेव्हा DA 25% पेक्षा जास्त असेल. तेव्हा HRA मध्ये देखील सुधारणा केली जाणार आहे. 1 जुलैपासून महागाई भत्ता 28% पर्यंत वाढलाय, त्यामुळे आता HRA मध्येसुद्धा सुधारणा करणे आवश्यक आहे. शहराच्या श्रेणीनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के HRA दिले जात आहे. 1 जुलै 2021 पासून डीए सोबत ही वाढ देखील लागू करण्यात आली. घरभाडे भत्ता (HRA) ची श्रेणी X, Y आणि Z वर्गाच्या शहरांनुसार आहे. याचा अर्थ असा होतो की, X वर्गात येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दरमहा 5400 रुपयांपेक्षा जास्त HRA मिळेल. यानंतर Y वर्ग कर्मचाऱ्यांना 3600 रुपये दरमहा आणि नंतर Z वर्ग कर्मचाऱ्यांना 1800 रुपये दरमहा मिळतील.

कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतन 18,000 रुपये

7 व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतन 18,000 रुपये आहे. सध्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 रुपयांपासून सुरू होते. 18,000 रुपयांच्या या मूळ पगारावर, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जून 2021 पर्यंत 17% दराने 3060 रुपये डीए मिळत होता. जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 28 टक्के डीए दराने 5,040 रुपये दरमहा मिळणार आहेत. आता कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 1,980 रुपयांनी वाढले.

संबंधित बातम्या

PPF, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिससह इतर लहान बचत योजनांवर व्याजदर मिळणार

नैसर्गिक वायूच्या किमतीत 62% वाढीची घोषणा, नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू, CNGच्या दरावर थेट परिणाम?

7th Pay Commission: Central employees will get double bonus, check salary salary SMS, how much salary will come?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.