AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Business | चालू आर्थिक वर्षात भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा येणार; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?

केंद्र सरकार भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा (Bharat Bond ETF) चालू वित्तीय वर्षात सुरू करण्याच्या तयारीत आहे. (Bharat Bond ETF installment)

Business | चालू आर्थिक वर्षात भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा येणार; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?
| Updated on: Dec 13, 2020 | 10:08 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकार भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा (Bharat Bond ETF) चालू वित्तीय वर्षात सुरू करण्याच्या तयारीत आहे. या एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या बाँडमध्ये गुंतवणूक करता येते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी (CPSEs) 12000 कोटी रुपये उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत बाँड ईटीएफ हा त्याचाच एक भाग असून, त्याचा पुढील टप्पा आगामी काही महिन्यांत येणार आहे.

भारत बाँड ईटीएफ म्हणजे काय?

भारत बाँड ईटीएफ एक साधी निश्चित उत्पन्न योजना आहे. येथे गुंतवणूकदार आपल्या पैशांची गुंतवणूक पूर्ण आत्मविश्वासाने करू शकतो. त्याच्या परताव्याच्या स्वरूपात फायदाही चांगला मिळतो. पण यातून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त नसेल.

 भारत बाँड ईटीएफचा जुलै 2020मध्ये दुसरा टप्पा

भारत बाँड ईटीएफचा दुसरा टप्पा या 2020 मधील जुलै  महिन्यात सुरू करण्यात आला होता. यावेळी भारत बाँडला तीन पटींनी परतावा मिळाला होता. दुसऱ्या टप्प्यात एकूण 11 हजार कोटी रुपये उभे करण्यात आले होते. तसेच डिसेंबर 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात एकूण 12400 कोटी रुपये उभे केले गेले.

भारत बाँड ईटीएफने आपल्या दुसऱ्या टप्प्यात 5 आणि 12 वर्षांचा मॅच्युरिटीचा पर्याय दिला होता. भारत बाँड ईटीएफने  पहिल्या टप्यात 3 आणि 10 वर्षांच्या मॅच्युरीटीचा पर्याय दिला होता. भारत बाँड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांना कमीत कमी 1000 रुपये गुंतवावे लागतील.

संबंधित बातम्या :

पैसे ट्रान्सफर करणं आणखी सोपं, ‘ही’ सुविधा 24 तास सुरु राहणार

चीनींची आता सोन्याची जमाखोरी, सोनं घसरणार की वाढणार?

नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ खात्यात पाठवणार पैसे

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या