Share : नावातच Confidence, मग गुंतवणूकदारांची दिवाळी दणक्यात होणारच, लाभांशच नाही तर आता मिळणार बोनस शेअर..

Share : नावातच Confidence असणारा हा शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करणार आहे.

Share : नावातच Confidence, मग गुंतवणूकदारांची दिवाळी दणक्यात होणारच, लाभांशच नाही तर आता मिळणार बोनस शेअर..
शेअरने केले मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 7:39 PM

नवी दिल्ली : पेट्रोलियम इंजिनिअरिंग (Petroleum Engineering) व्यवसायातील एका स्मॉल कॅप शेअरने (Small Cap Fund) गुंतवणूकदारांना अवघ्या काही दिवसात मालामाल केले आहे. या शेअरने अगोदर लाभांशचे (Dividend) वाटप केले आणि आता ही कंपनी शेअरही (Share) देणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत गुंतवणूकदारांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

कान्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जटेक (Confidence futuristic Energetech) या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीने लाभांश दिला आहे. कंपनी आता बोनस शेअर देणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिवाळीतच मोठे गिफ्ट मिळाले आहे.

कंपनी 2:1 रेशोप्रमाणे स्टॉक स्प्लिट करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अधिकचा शेअर मिळेल. हा शेअर 27 ऑक्टोबर 2022 रोजी BSE वर 590.45 रुपयांवर ट्रेड करत होता. कंपनीने गुंतवणुकदारांना यापूर्वी 0.75 टक्क्यांचा लाभांश दिला आहे.

हे सुद्धा वाचा

बॉम्ब स्टॉक एक्सचेंजवरील उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने इक्विटी शेअरसाठी 3 नोव्हेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे. 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असणारा शेअर 5 रुपयांमध्ये स्प्लिट होणार आहे. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल. त्यांच्याकडे शेअरची संख्या वाढणार आहे.

कान्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जटेकच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसात जोरदार परतावा मिळाला आहे. या वर्षात या शेअरने 710 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर गेल्या पाच दिवसांत या शेअरने 22 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

25 जून 2018 रोजी या कंपनीचा शेअर बीएसईवर अवघ्या 12.50 रुपयांना मिळत होता. त्यानंतर या शेअरने जोरदार घौडदोड केली. 27 ऑक्टोबर 2022 रोजी हा शेअर BSE वर 590.45 रुपयांवर ट्रेड करत होता. स्मॉल कॅप कंपनी असली तरी या कंपनीने व्यवसायात चांगली भरारी घेतली आहे.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.