AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate : सोन्याचा पुन्हा चटका, सराफा बाजारात मोठी घडामोड, आज चांदी तर..

Gold-Silver Rate 26 May 2026 Latest News Updates in Marathi: जागतिक तणाव, अनिश्चितता या पार्स्वभूमीवर सोने-चांदीचे दर सतत वरखाली होत राहतात. आज 26 मे रोजी सोन्या-चांदीचे देशातील भाव किती, जाणून घेऊया.

Gold-Silver Rate : सोन्याचा पुन्हा चटका, सराफा बाजारात मोठी घडामोड, आज चांदी तर..
सोनं-चांदीचे दर
| Updated on: May 26, 2026 | 10:47 AM
Share

Gold Silver Price Today, 26 May 2026 : एकीकडे इराण- अमेरिकेत शांतता चर्चेच्या गोष्टी चाललेल्या आहेत. मात्र युद्धविराम असूनही अमेरिकेने पलटी मारत होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या मिसाइल लॉन्च साइट्सवर आणि जहाजांवर हल्ला केला. यामुळे जगात पुन्हा अस्थिरतेच वातावरण असून युद्ध परत भडकणार की काय अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होताना दिसत आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे जगभरातही अशांतता असून जागतिक बाजारांवर त्याचा परिणाम होताना दिसतो आणि त्याचा देशांतर्गत असरही दिसून येतो.

देशात महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी पासून ते दूध आणि साखरेपर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. एवढंच नव्हे तर सोनं आणि चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होताना दिसतात. आज, 26 मे रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. दोन्हींच्या दराबद्दल जाणून घेऊया.

आजचे सोन्याचे भाव

शहर 24 कॅरेट सोन्याचे (10 ग्राम) दर 22 कॅरेट सोन्याचे (10 ग्राम) दर 18 कॅरेट सोन्याचे (10 ग्राम) दर
दिल्ली ₹159530 ₹146250 ₹119640
मुंबई ₹159380 ₹146100 ₹119540
कोलकाता ₹159380 ₹146100 ₹119540
चेन्नई ₹161240 ₹147800 ₹124000
पाटणा ₹159430 ₹146150 ₹119590
लखनऊ ₹159530 ₹146250 ₹119640
मेरठ ₹159530 ₹146250 ₹119640
अयोध्या ₹159530 ₹146250 ₹119640
कानपुर ₹159530 ₹146250 ₹119640
गाजियाबाद ₹159530 ₹146250 ₹119640
नोएडा ₹159530 ₹146250 ₹119640
गुरुग्राम ₹159530 ₹146250 ₹119640
चंडीगढ़ ₹159530 ₹146250 ₹119640
जयपुर ₹159530 ₹146250 ₹119640
लुधियाना ₹159530 ₹146250 ₹119640
गुवाहाटी ₹159380 ₹146100 ₹119540
इंदौर ₹159430 ₹146150 ₹119590

आजचे चांदीचे दर

शहर 10 ग्रॅम चांदीचे दर 100 ग्रॅम चांदीचे दर 1 ग्रॅम चांदीचे दर
दिल्ली ₹28500 ₹285000 ₹2850000
मुंबई ₹28500 ₹285000 ₹2850000
कोलकाता ₹28500 ₹285000 ₹2850000
चेन्नई ₹29000 ₹290000 ₹2900000
पटना ₹28500 ₹285000 ₹2850000
लखनऊ ₹28500 ₹285000 ₹2850000
मेरठ ₹28500 ₹285000 ₹2850000
अयोध्या ₹28500 ₹285000 ₹2850000
कानपुर ₹28500 ₹285000 ₹2850000
गाजियाबाद ₹28500 ₹285000 ₹2850000
नोएडा ₹28500 ₹285000 ₹2850000
गुरुग्राम ₹28500 ₹285000 ₹2850000
जयपुर ₹28500 ₹285000 ₹2850000
लुधियाना ₹28500 ₹285000 ₹2850000
गुवाहाटी ₹28500 ₹285000 ₹2850000
इंदौर ₹28500 ₹285000 ₹2850000
अहमदाबाद ₹28500 ₹285000 ₹2850000

का वाढताहेत सोनं-चांदीचे भाव ?

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. मात्र यामुळे भारतात सोन्याचा आयात खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. यामुळे सोने आणि चांदीदेखील महाग होत आहेत. याशिवाय, सरकारी धोरणे आणि जास्त मागणीमुळे देखील दरांमध्ये चढ-उतार होताना दिसून येतात.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ