AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : अमेरिका-इराण तणावादरम्यान मोठी अपडेट, सराफा बाजारात मोठा उलटफेर, 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता..

Gold Rate Today 02 June 2026 Latest News Updates in Marathi: सलग दुसऱ्या दिवशी आज सोन्याची चमक फिकी पडली असून चांदीचीही तीच हालत आहे. आज देशभरात 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे काय आहेत, जाणून घेऊया सविस्तर..

Gold Price Today : अमेरिका-इराण तणावादरम्यान मोठी अपडेट, सराफा बाजारात मोठा उलटफेर,  10 ग्रॅम सोन्याची किंमत आता..
2 जून रोजी सोनं चांदीचे दर
| Updated on: Jun 02, 2026 | 9:11 AM
Share

Gold Rate Today In India : अमेरिका आणि इराणमध्ये असलेला तणाव काही शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. त्यांच्यात काही सलोखा होण्याची शक्यता अद्याप दिसत नसून आंतरराष्ट्रीय बाजारावर त्याचा परिणाम झालाय. सोन्यावरही याचा दबाव पडवा असून सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक फिकी झाली आहे. उद्योगाकडून मागणीबद्दलच्या अनिश्चिततेमुळे चांदीवर दबाव आला आणि आज तिची चमकही फिकी पडली. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर, 2 जून रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक फिकी पडली.

या दोन दिवसांत, 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 810 रुपयांनी तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 760 रुपयांनी घसरला.यापूर्वी, 31 मे रोजी त्याचा भाव स्थिर राहिला होता. आज, राजधानी दिल्लीत दहा ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा भाव 10 रुपयांनी घसरला आणि 22-कॅरेट सोन्याचा भावही 10 रुपयांनी कमी झाला. आता, सलग तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज दिल्लीत चांदी स्वस्त झाली आहे. आज तिचा भाव प्रति किलो 100 रुपयांनी घसरला आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव घ्या जाणून

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव
दिल्ली ₹1,56,360 ₹1,43,340 ₹1,17,310
मुंबई ₹1,56,210 ₹1,43,190 ₹1,17,160
कोलकाता ₹1,56,210 ₹1,43,190 ₹1,17,160
चेन्नई ₹1,58,170 ₹1,44,990 ₹1,21,790
बंगळुरू ₹1,56,210 ₹1,43,190 ₹1,17,160
हैदराबाद ₹1,56,210 ₹1,43,190 ₹1,17,160
लखनऊ ₹1,56,360 ₹1,43,340 ₹1,17,310
पटना ₹1,56,260 ₹1,43,240 ₹1,17,210
जयपुर ₹1,56,360 ₹1,43,340 ₹1,17,310
अहमदाबाद ₹1,56,260 ₹1,43,240 ₹1,17,210

सलग तीन दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदी घसरली

सोन्यानंतर दुसरा मौल्यवान धातून चांदीबद्दल सांगायचं झालं तर तीन दिवस किंमत स्थिर राहिल्यानंतर आज चांदीचे भाव घसरलेत. तीन दिवस स्थिर राहण्यापूर्वी, 29 मे रोजी चांदीच्या दरात प्रति किलोग्राम 5000 रुपयांनी वाढ झाली. आज दिल्लीत चांदीचे दर प्रति किलोग्राम 100 रुपयांनी घसरून 2,79,900 रुपयांना विकले जात आहेत. इतर प्रमुख महानगरांमध्ये, मुंबई आणि कोलकाता येथे चांदी जवळपास त्याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये एका किलोचा भाव 2,89,900 रुपये आहे, म्हणजेच या चार महानगरांमध्ये चांदी सर्वात महाग आहे.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री.

एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?.

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत.

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा