AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सोन्याची घसरण सुरूच, उच्चांकांपेक्षा सोनं स्वस्त, आता 10 ग्रॅम सोनं चक्क… जाणून घ्या आजचे रेट

Gold Price Today 5 June 2026 Latest News Updates in Marathi: आठवड्याच्या 5व्या दिवशी सराफा बाजारात मोठी घडमामोड घडली असून सोन्याचे दर खालीच घसरताना दित आहेत. सोनं आज किती स्वस्त झालं, 10 ग्रॅमचे दर आज किती ? घ्या जाणून

Gold Price Today : सोन्याची घसरण सुरूच, उच्चांकांपेक्षा सोनं स्वस्त, आता 10 ग्रॅम सोनं चक्क... जाणून घ्या आजचे रेट
सोनं-चांदीचे 5 जून रोजी दर
| Updated on: Jun 05, 2026 | 9:03 AM
Share

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे देशांतर्गतही परिणा होता,सराफा बाजारवर त्याचेही पडसाद उमटताना दिसतात. भारतात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवार, 5 जूनच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात घट झाली. राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,56,250 रुपयापर्यंत घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,471,79 डॉलर्स इतका आहे. अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराबाबत अनिश्चितता कायम असून पश्चिम आशियातील तणावामुळे प्रमुख व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील अशी चिंता वाढली आहे.

काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या किमती 2 लाखांच्या पार गेल्या होत्या, त्यामुळे सोनं खरेदी करणं स्वप्नवत होतं. आता मात्र सोनं उच्चांकापेक्षा बरंच स्वस्त झालं आहे. गेल्या काही काळापासून सोन्याचे भाव 1,50, लाखांच्या आसपास होते. आज मात्र सोन्याचे दर 1 लाख 56 हजार 250 रुपये इतके आहेत. देशातील विविध शहरांत सोन्याच्या किमती थोड्याफार वरखाली झालेल्या आहेत.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या जून महिन्याच्या बैठकीचे निर्णय आज, 5 जून रोजी जाहीर होणार आहेत. देशातील रेपो दर सध्या 5.25 टक्के आहे. एप्रिलच्या बैठकीत तो अपरिवर्तित ठेवण्यात आला होता.

प्रमुख शहरातील सोन्याचे दर 

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 143240 156250
मुंबई 143090 156100
अहमदाबाद 143140 156150
चेन्नई 144790 157960
कोलकाता 143090 156100
हैदराबाद 143090 156100
जयपुर 143240 156250
भोपाळ 143140 156150
लखनऊ 143240 156250
चंदीगड 143240 156250

नुकतेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सुमारे 12 अब्ज डॉलर्सच्या सोन्याच्या विक्रीचे वृत्त फेटाळून लावले असून, प्रत्यक्ष सोन्याचा साठा 880.52 टन इतकाच कायम असल्याचे म्हटले आहे.

चांदीचे दर

सोन्याप्रमाणेच चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घसरण सुरू आहे. 5 जूनच्या सकाळी चांदीचा भाव 2,79,900 रुपये प्रति किलोग्राम होता. चांदीचा आंतरराष्ट्रीय स्पॉट भाव 73.56 डॉलर प्रति औंस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात देशांतर्गत चांदीच्या भावाने 4 लाख रुपये प्रति किलोग्रामचा मोठा टप्पा ओलांडला होता. मात्र आता बऱ्याच काळापासून चांदीचे दर तीन लाखांच्या खालीच आहेत.

Follow Us
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार