AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : ग्राहकांना दिलासा, सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल नाही, तुमच्या शहरातील दर काय?

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. (Petrol Diesel Price Today)

Petrol Diesel Rate Today : ग्राहकांना दिलासा, सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल नाही, तुमच्या शहरातील दर काय?
| Updated on: Mar 12, 2021 | 7:39 AM
Share

मुंबई : देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दरात (Petrol Diesel Price Today) काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलची किंमत अचानक वाढली होती. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले. विशेष म्हणजे काही ठिकाणी पेट्रोलचा दर हा 100 रुपये इतका ही पाहायला मिळाला. (Petrol Diesel Price Today Update)

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असतो. दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे सलग 13 व्या दिवशी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज (12 मार्च) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Price Today Update)

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 98.07 ₹ 87.74
2 अकोला ₹ 97.52 ₹ 87.23
3 अमरावती ₹ 98.30 ₹ 87.99
4 औरंगाबाद ₹ 97.87 ₹ 87.54
5 भंडारा ₹ 98.07 ₹ 87.76
6 बीड ₹ 98.67 ₹ 88.33
7 बुलडाणा ₹ 97.85 ₹ 87.55
8 चंद्रपूर ₹ 98.36 ₹ 88.04
9 धुळे ₹ 97.98 ₹ 87.65
10 गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
11 गोंदिया ₹ 98.61 ₹ 88.27
12 मुंबई उपनगर ₹ 97.71 ₹ 88.74
13 हिंगोली ₹ 98.44 ₹ 88.12
14 जळगाव ₹ 98.27 ₹ 87.94
15 जालना ₹ 98.52 ₹ 88.17
16 कोल्हापूर ₹ 97.69 ₹ 87.39
17 लातूर ₹ 98.42 ₹ 88.09
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.40 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
21 नंदूरबार ₹ 98.40 ₹ 88.07
22 नाशिक ₹ 97.65 ₹ 87.32
23 उस्मानाबाद ₹ 98 ₹ 87.68
24 पालघर ₹ 97.23 ₹ 86.89
25 परभणी ₹ 100.06 ₹ 89.64
26 पुणे ₹ 97.70 ₹ 87.37
27 रायगड ₹ 97.22 ₹ 86.88
28 रत्नागिरी ₹ 99.09 ₹ 88.71
29 सांगली ₹ 97.49 ₹ 87.20
30 सातारा ₹ 98.04 ₹ 87.73
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 97.84 ₹ 87.53
33 ठाणे ₹ 97.60 ₹ 87.25
34 वर्धा ₹ 97.82 ₹ 87.52
35 वाशिम ₹ 97.93 ₹ 87.62
36 यवतमाळ ₹ 98.14 ₹ 87.83

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  86.45 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today Update)

संबंधित बातम्या : 

अवघ्या 299 रुपयांत कोरोनाची RTPCR टेस्ट; ‘या’ विमान कंपनीची जबरदस्त ऑफर

Gold Rate Today: गेल्या 8 महिन्यांत 13 हजारांनी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा एकदा महागलं, पटापट तपासा 10 ग्रॅमचा भाव?

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?.

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

Hockey News: विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर, अनुभवी हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी.

Hockey News: विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर, अनुभवी हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी

राहुल गांधी आणि अखिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले… ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर.

राहुल गांधी आणि अखिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले… ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर