AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात लाख कर्मचारी संपात सहभागी, बँकेची सर्व कामे ठप्प; ग्राहकांचे हाल

राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बँकांचे खासगीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आज आणि उद्या असा दोन दिवस संप पुकारण्यात आला आहे. या संपात सात लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सात लाख कर्मचारी संपात सहभागी, बँकेची सर्व कामे ठप्प; ग्राहकांचे हाल
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 3:03 PM
Share

नवी दिल्ली :  राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बँकांचे खासगीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आज आणि उद्या असा दोन दिवस संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये युनाइटेड फोरम ऑफ बँक्स युनियन (UFBU), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (AIBOC), इंडिया बँक एप्लॉईज असोशियशन (AIBEA) या तीन प्रमुख संघटनांसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. तब्बल सात लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.

कामकाजावर परिणाम

कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे दैनदीन बँकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. चेक स्वीकारणे, चेक  विड्रॉल करणे, लोन मंजुरी, लोन जमा करणे अशा सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्य ग्राहक अडचणीमध्ये सापडले आहेत. दरम्यान  बँक कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार बँकेंचे कामकाज बंद आहे. शनिवारी देखील देशातील अनेक बँकांना सुटी आहे. तर रविवारी विकेंड असल्यामुळे बँकांना सुटी राहिल.  आजपासून सलग चार दिवस बँका बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्य़ता आहे.

संप कशासाठी ? 

सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा तीव्र विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल. ग्रामीण भागातील कर्ज वितरणावर थेट परिणाम होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. तसेच बँकांचे खासगीकरण झाल्यास ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींच्या जोखमीमध्ये देखील वाढ होईल, असे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आजापासून दोन दिवसीय संप पुकारला आहे.

संबंधित बातम्या 

प्रवाशांना दिलासा, विमान प्रवास होणास स्वस्त; जेट फ्यूलच्या दरात कपात

प्रतीक्षा संपली! ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, पहिल्याच दिवशी शंभर वाहनांचे वितरण

Nirmala Sitharaman :अर्थसंकल्प 2022: अर्थव्यवस्थेला ‘पॅकेज’चा बूस्टर डोस; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं दिल्लीत विचारमंथन

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...